Fertilizer Subsidy Increase

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! 4 कोटी शेतकऱ्यांच्या थेट हातात जाणार मोठा लाभ Fertilizer Subsidy Increase भारतातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांवरील सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डीएपी खतांवर विशेष पॅकेज केंद्र सरकारने डीएपी खतांच्या उत्पादनासाठी […]