मागेल त्याला सौर पंप

वेंडर निवड ऑप्शन आला; ‘ही’ सोपी प्रक्रिया करा फॉलो मागेल त्याला सौर पंप वेंडर म्हणजे तो कंपनी किंवा व्यक्ती जो तुमच्यासाठी सौर पंपची खरेदी आणि स्थापना करणार आहे. त्यामुळे चांगला वेंडर निवडणे खूप महत्वाचे आहे. एक चांगला वेंडर तुमच्यासाठी योग्य प्रकारचा सौर पंप निवडेल आणि त्याची योग्य पद्धतीने स्थापना करेल.   वेंडर निवडण्याची प्रक्रिया, महावितरणच्या पोर्टलला भेट द्या: […]